Best 35 Sorry Quotes In marathi, Top Sorry Status In marathi,

 Sorry Quotes In Marathi : जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यापासून कायमची दूर जाते, तेव्हा आपल्या चुकीचा आपल्याला पस्तावा होतो.


 असे म्हटले जाते की या पृथ्वीवर त्याच्यासारखा कुणीही समजुदार नाही ज्याने स्वतःची चूक असल्याचे कबूल केले, असे अनेक वेळा घडते की अनवधानाने आपण आपल्याच हृदयाला दुखावले पण आपल्याला ते जाणवत नाही.


 जर तुमचा जीवनसाथी किंवा प्रियकर आणि मैत्रीण आपल्यावर रागावले असेल आणि आपणास त्याची क्षमा मागू इच्छित असेल तर आपण या पोस्टचा माफी मागण्यासाठी वापरू शकता. आजच्या पोस्टमध्ये आम्ही  Sorry Quotes In Marathi For Bf, Sorry Shayari In Marathi For Friends, Sorry Shayari For Gf In marathi, Sorry Quotes In Marathi For Husband, इत्यादीबद्दल माहिती देऊ.


Sorry Quotes In Marathi For Bf, Sorry Shayari In Marathi For Friends, Sorry Shayari For Gf In marathi, Sorry Quotes In Marathi For Husband


Sorry Quotes In Marathi ,सॉरी स्टेटस मराठी


मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे, तुला खुप त्रास झाला.. Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार…


असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर.. मला तुझ्यात सामावून घे, बाकी सर्व वजा कर…


चुकलो मी, आता काय आयुष्यभर बोलणार नाहीस का? चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो, आता तरी बोल


कसे तुला समजावू एकदाच सांग ना माझी चूक, माझा गुन्हा एकदाच सांग ना


आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेच. त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये, एवढीच अपेक्षा असते…


खूप सोपं असतं दुसऱ्याचे मन दुखवून Sorry बोलणं पण खूप कठीण असतं आपलं मन दुखावलेलं असताना I am fine बोलणं


मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुला खुप त्रास झाला Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार


Sorry….. तुझी काळजी घेतल्याबद्दल


आरे मित्रा मला विसरू नकोस या हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू नकोस कधी तुला माझी एखादी गोष्ट आवडली नाही तरी माझ्यापासून दूर होऊन मला शिक्षा देऊ नकोस


अजानतेपणी मी तुला दुखावलं मी माझी चुक मान्य करतो. तुही माझी चुक माफ करशील हीच अपेक्षा Sorry from my Heart


राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चूक नसताना ही आपल्याला सॉरी बोलतो कारण त्याला Sorry पेक्षा तूमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते


Sorry चा अर्थ नेहमी असा नसतो की तुम्ही चुकीचे आहात कधी कधी Relationship टिकवण्यासाठी सुद्धा Sorry बोलावं लागतं


Sorry Status In marathi,


Sorry Quotes In Marathi For Bf, Sorry Shayari In Marathi For Friends, Sorry Shayari For Gf In marathi, Sorry Quotes In Marathi For Husband

आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेच त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते


चूक नसतांनाही, जी व्यक्ती Sorry बोलते, तिला स्वतःच्या Ego पेक्षा, आपलं Relationship, जास्त महत्वाचं असतं…


Sorry…. मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठी तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दांसाठी


बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलो आणि आता तू बोलायलाही तयार नाहीस क्षमस्व! किमान हे वाचुन तरी मला माफ कर


जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेल तर त्याला माफ करा कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असते आणि बाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते


अबोल किती राहशील प्रिये कधीच नाही सांगणार का? मनातले भाव तू सारे मनातच ठेवणार का?


Sorry…. माझी चूक झाली पण कुणाला चुकीचं समजण्याअगोदर एकदा त्याची परिस्थिती जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न करा


जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसाची पर्वा असते म्हणून I am so sorry my love


तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे तुझ्या अबोलेपणाचे कारण माझ्यावरचा राग आहे मी अबोला कसे राहू, तुझ्याशिवाय मला कोण आहे

Mafi sms in marathi

माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर तुझी आठवण आली नसेल तर माफ कर तसेही माझे हृदय तुला विसरणार नाही पण जर ते थांबले तर मला माफ कर


मी काहीही बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय असा नाही, मी तुझ्यासाठी शांत आहे, कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही…


मी केलेल्या चुकांमुळे तु दुखावणे साहजीकच आहे मोठे पणाने माफ करशील हीच एक विनंती आहे


चुकी कोणाचीही असुंदे, नेहमी SORRY तिच व्यक्ती बोलते, ज्याला त्या नात्याची, सर्वात जास्त गरज असते…


नेहमी माझीच चूक असते ना? तेव्हा तूच का मला समजून घेतेस?


माझ्याशी बोलायचे नाहीये…. ठीक आहे पण एक लक्षात ठेव तो अबोल राहिलेला एकेक दिवस आपल्यातील अंतर अजून वाढवेल प्लिज मला माफ कर


सॉरी मला माफ कर मी चुकलो. मी रोज तुला चिडवायचो, तुझी टिंगल मस्करी, नक्कल करायचो पण तू सर्व हसण्यावारी घ्यायचीस तुझी चेष्टा करणं, कमेंट पास करणं या माझ्या रोजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचीस माझी खूप मोठी चूक झाली, प्लिज मला माफ कर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत


नका लावू कोणाला जीव, दुनिया झाली खूप निर्जीव भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात, बर्बाद करून sorry बोलतात


काय झाला गुन्हा की तू मला परकं केलंस कोणाच्या भरवश्यावर मला एकटं सोडलंस माफ कर मला माझ्या चुकीसाठी ज्यामुळे तू माझी आठवण काढायचे सोडलंस


एखाद्याला विचार न करता

खूप बोलून नंतर Sorry म्हणणे,

हे म्हणजे...

काच तोडून त्याला सेलोटेप

लावण्यासारखं असतं....काही फायदा नसतो तुमच्या

त्या Sorryचा जेव्हा

तुमचं बोलणं समोरच्याच्या

मनाला लागलेलं असत.तू Sorry

नको बोलुस...

मी

ती माझी चुक होती

तुझ्यावर विश्वास ठेवला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने