Shiv jayanti wishes in marathi ,शिवजयंती शुभेच्छा संदेश,2021

शिवाजी भोसले म्हणून जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान योद्धा राजांपैकी एक होते आणि शहाजी आणि आई जिजाबाई यांचा मुलगा होता. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी मराठा कुटुंबात झाला होता. तथापि, हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, यावर्षी 12 मार्च रोजी शिवाजी जयंती साजरी केली जात आहे.

 त्यांचे जन्मस्थान पुण्याजवळील शिवनेरी किल्ला होता. महाराणा प्रतापांप्रमाणेच छत्रपती शिवाजी देखील राष्ट्रवादाचे प्रतीक आणि ‘मराठा अभिमान’ म्हणून साजरे करतात. शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतात सार्वभौम स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्याच्या जयंतीनिमित्त योद्धा राजाचे सर्वात उल्लेखनीय कोट येथे आहेत.Shivaji Maharaj Quotes,Talwar Status in Marathi,shiv jayanti wishes in marathI,Shivaji maharaj hashtag,


Shiv jayanti wishes in marathi,शिवजयंती शुभेच्छा संदेश

🚩Shiv jayanti wishes in marathi,शिवजयंती शुभेच्छा संदेश


जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. जय शिवराय

🚩

 अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा

🚩

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

🚩

विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला… वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला… स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!

🚩

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

🚩

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

🚩

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता… जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन… हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.. जय शिवराय

🚩

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!

🚩

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा

🚩

जागविल्याशिवाय जाग येत नाही.. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही… तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

🚩

भगवा धरला नाही भावनेच्या भरात...350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय तुळशी सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे, शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Chhatrapati Sambhaji Maharaj Quotes in Marathi


Shiv jayanti wishes in marathi,शिवजयंती शुभेच्छा संदेश


भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे… घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे.. जय शिवाजी

🚩

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा

🚩

देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले.. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे

🚩

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’

🚩

छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना.. स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

🚩

ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩


शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे… जय शिवराय

🚩

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते…. एकदा जय शिवराय बोलून बघ

🚩

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य

🚩

जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य

🚩

आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.

🚩

एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र.. एकाकी लढला होता.. भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता.

🚩

शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩

शिवबांचे रक्त आमचे, जन्म आमुचा या जातीचा.. रगारगात आमच्या माणुसकी… अभिमान आम्हाला मातीचा

🚩

जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

🚩

पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.

🚩

जातीपेक्षा मातीला.. अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.

🚩

जिथे महाराजांचा घाम पडला, तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या.. तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.

🚩

एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही...आमच्या राजाची शिकवण आहे… अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.

🚩

पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला...पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला.. माझा शिवबा जन्माला आला.

🚩

स्वराज्यात पेटवून मशाली शौर्याची.. निघाले शिवबा नाश करण्या शत्रूंचा, लपला होता दुर्जन भगव्याच्या उडवला सडा...शिवबांनी त्याच्या रक्ताचा

🚩

लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे...पण मी म्हणतो….आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे.

🚩

जगणारे ते मावळे होते...जगवणारा तो महाराष्ट्र होता….स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता.

🚩

दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला...आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.

🚩

लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की, मंदिर आणि महाराज दिसले की, आपोआपच नतमस्तक होते.

🚩

असा एकच राजा मिळाला आहे या महाराष्ट्राच्या मातीला…. मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातींना

🚩

भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही...भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य… भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

🚩

अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती जय भवानी.. जय शिवाजी!

🚩

ना शिवशंकर…. ना कैलासपती… ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती


🚩🚩🚩🚩




Post a Comment

0 Comments